जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.
Radhakrishn Vikhe Patil यांनी निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये सुडबुद्धीने अतिक्रमण करत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
आपल्या पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा आपल्या पक्षाकरिता काम करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीसाठी पछाडलेली ही माणसं आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
मालेगावात माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.