रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घरातूनच मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांचे भाऊ आणि माजी आमदार अनिल तटकरे (Anil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार राजेश टोपे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर अनिल तटकरेंची […]
Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठा […]
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]
Anil Deshmukh Criticized BJP over Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता […]
Sharad Pawar & Shahu Chatrapati Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांकडून पडगम सुर झालं आहे. सर्वच पक्षाकडून राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरचे शाहु छत्रपती (Shahu Chatrapati) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शाहु छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा […]
Maratha Reservation : राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज (20 फेब्रुवारी) मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला (Maratha Community) दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगत याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात सादर केले होते. यानंतर विधेयकाबद्दल माहिती देत आपण एकमताने मान्यता […]