UPSC कडून 2024 च्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा कॅलेंडर

UPSC कडून 2024 च्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा कॅलेंडर

UPSC Releases Exam Calendar 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना युपीएससीच्या विविध परिक्षांना बसायचे आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थी हे कॅलेंडर युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

UPSC Releases Exam Calendar 2024

UPSC Releases Exam Calendar 2024

दरम्यान या महितीमध्ये काही बदल देखील होण्याची शक्यता आहे. तर या कॅलेंडरनुसार UPSC CSE ( Civil Service Exam )2024 ही परिक्षा रविवारी 26 मे 2024 ला होणार आहे. यासाठी 14 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 दरम्यान उमेदवार अर्ज करू शकतात. तर भारतीय वन सेवा पूर्व परीक्षेसाठीही हेच कॅलेंडर पाळलं जाणार आहे.

Maharashtra political Crisis Live Updates : राजकारण्यांची धाकधूक वाढली; थोड्याच वेळात येणार सुप्रीम कोर्टाचा निकाल

या व सारख्या आणखी परिक्षांचे कॅलेंडर पाहण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube