विजय वडेट्टीवारांच्या हातून मतदारसंघ जाणार?, कृष्णलाल सहारेंची 3221 मतांची आघाडी…

तिसऱ्या फेरीतही वडेट्टीवार पिछाडीवर असून कृष्णलाल सहारेंनी 3221 मतांनी आघाडी घेतली.

  • Written By: Published:
Vijay Vadettiwar

Vijay Vadettiwar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) पिछाडीवर आहेत.

मानखुर्द शिवाजीमध्ये नवाब मलिकांना धक्का; चौथ्या फेरीत अबू आझमी पुढे 

ब्रह्मपुरी मतदारसंघामधून विजय वड्डेटीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे अशी थेट लढत होती. या मतदारसंघातून विजय वड्डेटीवर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलात पाहायला मिळाले. तिसऱ्या फेरीतही वडेट्टीवार पिछाडीवर असून कृष्णलाल सहारेंनी 3221 मतांनी आघाडी घेतली.

follow us