विरोधकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं अन् महाराष्ट्राची बदनामी करायची हे बंद केले पाहिजे
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्गावर वर्षापूर्वी झालेल्या आपघातावरन सरकारला चांगलाचं घेरलं.
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.
पुणे अपघात प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने वडेट्टीवार या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे.
Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. विजय […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार […]