महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.
पुणे अपघात प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने वडेट्टीवार या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे.
Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. विजय […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार […]
Ahmednagar OBC Mahaelgar Melava : अहमदनगर (Ahmednagar)शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (clara bruce high school ahmednagar)आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे. या […]
Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]