- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
पाटलांची औलाद, 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली; शहाजीबापूंचे खोक्यांवरून खणखणीत उत्तर
Mla Shahajibapu patil on Sharad Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला आता आमदारही चोख उत्तर देत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. कसले खोके घेतल्याचे सांगता. पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली. पत्र्यावळ्यासारखी विस्काटून टाकली. 50 […]
-
Satej Patil यांचा वाढदिवस की राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार
Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]
-
शास्त्री पंकजांना अहंकारी म्हणाले…पंकजांचेही जोरदार उत्तर
पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी […]
-
कर्जमाफी प्रकरणी विखेंच्या कारखान्याची चौकशी होणार
Vikhe’s factory will be investigated: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे अध्यक्ष असलेल्या डॉ. पदमश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पत्रकारांशी […]
-
पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा लढणार ? पंकजा काय म्हणाल्या…
Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नामदेव […]
-
नामदेव शास्त्री व पंकजा मुंडेंची मने जुळली ! पंकजा आणि माझे वैर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]









