- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
मुख्यमंत्री लोणीला: नवीन वाळू धोरण निश्चित होणार
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला वाळू धोरणाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली होती. आजपासून लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे (State Revenue Council) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत वाळू धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
-
MPSC Student Protest: मध्यरात्रीच शरद पवार विद्यार्थ्यांच्या भेटीला, ‘तुमचा प्रश्न मार्गी लागणार’
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या (MPSC Student Protest) ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यरात्री भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, असे म्हणत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रश्न […]
-
राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या राज्यात ‘चक्का जाम’; म्हणाले, पोलिसांनी जर..
Solapur : शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, वीज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांचे वीज तोडण्याचे काम तत्काळ थांबवावे यांसह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने १२ वाजता आंदोलन होणार आहे. पोलिसांनी जर आंदोलन करू दिले नाही तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा […]
-
Gulabrao Patil यांच्यामुळे मंत्रीपद मिळालं, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा
सांगली – सहकारतीर्थ कै. गुलाबराव पाटील यांच्यामुळे मंत्रीपद मिळाल्याचा किस्सा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी सांगलीतील कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर सांगितला. त्यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे एकाच मंत्रिमंडळात काम करीत होते. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या अंतुले सरकारमध्ये दोघांनाही संधी मिळाली नव्हती. सुशिलकुमार शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील जाऊन बराच काळ झाला […]
-
उद्धव ठाकरेंना अनेक जण सोडून गेले पण शंकरराव गडाख सोबत राहिले ….
अहमदनगर – शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीनंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्विकारला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांनी आपण केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. शंकरराव […]
-
नामांतरावर एकत्रित निर्णय घ्यावा – सुजय विखे
अहमदनगर : अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही. मात्र सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर मधील धनगर समाज सेवा संघच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर […]









