Gopichand Padalkar On Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राजकारण
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल मोहिते यांची अहिल्यानगर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
CM Devendra Fadnavis in Chowdi Ahilya Devi Trishatabdi Janmotsav : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Janmotsav) यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा चौंडीमध्ये (Chowdi) आज संपन्न झालाय. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठीसाठी आज बडे नेते चौंडीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान चौंडीत येतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आहिल्यानगर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.
Pratap Sarnaik Statement Hindi Mumbais Spoken Language : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी (Hindi Marathi Dispute) वाद सुरू आहे. दरम्यान अशातच आता राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असंच प्रताप सरनाईकांनी (Pratap Sarnaik) केलं आहे. राजकीय वर्तुळात सरनाईक यांच्या या विधानाची […]
Sharad Pawar Reaction On Both NCP Will Come Together : दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येणार, अशी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगली आहे. यावर आता थेट शरद पवार यांनीच भाष्य केलंय. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर केवळ तीन शब्दांमध्ये दिलं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार (Sharad Pawar) कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू […]