या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.
मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेतलायं. निवृत्तीची घोषणा करत त्यांनी राजकीय वारसदाराचीही घोषणा केलीयं.
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत पीएम नरेंद्र मोदींवर टीका.