Rahul Gandhi On Farmers : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरुन विरोधक राज्य सरकारवर
Maharashtra Assembly Session 2025 : इंग्रजी कामकाज पत्रिकेवरून सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) आक्षेप घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तरी कामकाज इंग्रजीमध्ये का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून अमेरिकेला पाठवा, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. विधानसभेमध्ये मुनगंटीवार (Maharashtra Assembly Session 2025) आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार […]
मी महाराष्ट्रात फिरत राहिलो आणि शेवटच्या एकच दिवशी अचलपूरला गेलो होतो. माझ्या मतदारसंघात मी फक्त एकच दिवस प्रचार केला.
Laxman Hake Protest For Mahjyoti Fund : गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात आंदोलन करणाऱ्या ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ज्यावेळी हाकेंना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचेही कॅमेरात कैद झाले आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्याने हाके आंदोलनाला बसले होते. […]
Aditya Thackeray Sharad Pawar Study In Which School : राज्यात सध्या मराठी भाषेवरून राजकारण तापतंय. ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) मराठीच्या अस्मितेसाठी एकवटले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते आणि त्यांचे मुले कोणत्या शाळेत शिकले, यावरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Raj Thackeray) अन् मनसेचे नेते अमित ठाकरे […]
NCP Youth Leader Omkar Hazare End Life In Solapur : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Omkar Hazare End Life) आलाय. आठ जून रोजी कोणाला न सांगता ओंकार हजारे हा घराबाहेर (Solapur […]