Nilesh Lanke यांनी विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली त्याची दुरूस्ती आपत्ती व्यवस्थापनातून करण्याची मागणी केली आहे.
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई […]
Vijay Vadettiwar : कुर्ला येथील 21 एकर जागा ही अदानी उद्योगसमूहाला राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अटी शर्ती देखील शिथिल
Manoj Jarange On Ladki Bahin Yojana Vaishnavi Hagawane : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले पाहिजे. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचे. मुली आणि मुलाचे वडील […]
BJP MLA Fan Of UBT Sanjay Raut Book : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यांच्या या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मी बालवाङ्मय वाचत नसल्याची खोचक टिप्पणी फडणवीसांनी केली होती. मात्र, एकीकडे भाजपमधील काही नेते राऊतांच्या […]