त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.