शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले आहे.
काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका.
गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट बसवणं आता महागात पडण्याची शक्यता आहे. कार या नंबर प्लेटवर केंद्र सरकार जीएसटी आकारणार आहे.
Shivsankalp Melava गडकरी रंगायतन येथे होतोय. Uddhav Thackeray यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊतही या मेळाव्यात भाषण करणार आहेत.
लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.