मनसे विधानसभा निवडणूक २०२४ स्वबळावर लढवणार असल्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झाला.
संख्याबळ, संघटना पाहून भाजपला विधानसभेला जागा मिळायला पाहिजेत अशी भावना भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली.
एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.
राज्यातील 224 मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंचा झंझावाती महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झाला आहे.
आघाडीतील मित्रपक्षांच्या या वेगवान खेळीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत होत आहेत.