आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस डाव खेळत होते हे मला अनिल देशमुखांनी सांगितलं. आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहिल.
मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
राज्यात जपानच्या एका बड्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुंतवणूक आली आहे.
केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून काही योजनांवरील GST वर भाष्य केलं.
रस्ते खड्डेमय झालेले असताना पुणे महापालिका त्या खड्ड्यांमध्ये सिंमेंट ओतत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांकडून संताप व्यक्त.
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.