दोन वर्षांत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकानंतर एक अशा ९ नागरी सहकारी पतसंस्था, क्रेडिट सोसायटींमध्ये आर्थिक घोटाळे झाल्याचं उघड.
अनिल देशमुख्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत समीत कदमांचं उत्तर
कोरोना महासाथीनंतर मागील चार वर्षांत देशभरातील ४९ हजार ३४२ सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही.
महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टोलेबाजी.
नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्वेलरीच्या दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आला आहे. दरम्यान, चोरांनी हवेत गोळीबारही केला.