आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 606 अंकांनी घसरून 79 हजार 542 अंकांनी उघडला.
ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
Nitesh Rane भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत यांच्या अर्थसंकल्पावरील टीकेला उत्तर दिले.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आणखी नवीन मुद्दे उपस्थित केले.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवला होता. एक प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितलं होतं.
र्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.