अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् आंदोलन पुकारलं.
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे.
वादग्रस ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर या वादात आता राजकीय नावं समोर यायला लागली आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमाचं काय कनेक्शन?