मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातील मार्गांवर ०४ वर्षांखालील रस्ते अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर
बुथ मॅनेजमेंट हा विषय आहे. ज्या बुथवर भाजपाला मोठ्या प्रमाणावर मते मिळतात त्याचं प्रमाण कसं वाढवायचं यावर विचार केला गेला.