दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. भारतीय टपाल विभागात मोठी भरती होणार आहे. त्यासाठी कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. तसंच, ओबीसी मराठा संघर्षावरही ते बोलले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२३ चा निकाल जाहीर झाला.
वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणर्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या नव्या प्रकरणांचा सीलसीला काही कमी होताना दिसंत नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फसवणुकीशी संबंधित नियम बदलले आहेत. फसवणकीबाबत घोषित करणं याबद्दल हे नियम आहेत. त्यामध्ये बदल झाला आहे.
कवी नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली. त्यावर चोराला हे घर कुणाचं हे कळ्याल्यावर त्याने माफी मागितली.