जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री महाराजांच्या वक्तव्यानंतर दिली प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे.
विशेषत: शेती क्षेत्रामध्ये १०० जिल्हे आयडेटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल.
निफ्टीमध्ये सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सन फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स तेजीत होते.
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले.