या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भास्कर केंद्रे म्हणतात की, टिप्पर सोडा माझ्याकडं किंवा माझ्या नातेवाईकांकडं साधं टायर सापडलं
प्रदूषण होत असल्याचे दिसल्यास वाहतूक करणारा ट्रक मालक, चालक व जिथे ती राख जात आहे, त्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी तंबी
गणेश नाईक. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याआधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ते शिवसेनेत (Shivsena) असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो. ठाणे, नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरतं होतं. पण मागच्या 10 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी नाईकांच्या वर्चस्वाला पद्धतशीर सुरूंग लावाला होता. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण नाईक आता पुन्हा मंत्री […]
मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. […]