अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संदीप चौधरी हे योगी आदिनाथ यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गुरुकुंज मोझरी आले होते.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Rahul Gandhi Press Conference In Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना […]
डोंबिवली जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन देणारं पत्र सोशल मिडियावर शेअर केलं आहे.
जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. "राजकारणात असणाऱ्या
अमितशाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे.