मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. यातच भाजपकडून आंदोलने देखील करण्यात येत आहे. भाजपच्या या आंदोलनाचा राष्ट्रवादीने चांगलंच समाचार घेतला आहे. ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत […]
मुंबई : म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणारंय. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणारंय. गुरुवारी 5 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणारंय. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक आमदार उमा खापरे आणि अन्य पक्षातील नेतेमंडळी उपस्थित आहे. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या […]
मुंबई : ‘मी जर तोंड उघडेल तर केंद्राला हादरा बसेल – संजय राऊत अर्थर रोड जेलमध्ये याने शौचालयात दुसऱ्या कैद्यांकडून शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो.’ अशी टीका माजी आमदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राणेंनी ही टीका ट्विट करत केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना […]
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. मागील काही महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. काही दिवसापूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. मागच्या वर्षी लक्षणीय पद्धतीने गाजलेल्या विधान परिषद आणि […]
पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. […]