Congress State President Claim BJP Will New constitution In 2034 : भाजपने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. यावर कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर (BJP) टीका केलीय. मागील 11 वर्षांमध्ये पंतप्रधान राहून देखील मोदींनी सांगण्यासारखं काहीच केलं नाही, त्यामुळे त्यांनी काल आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. भ्रम पसरवणे […]
Marathi Film Festival मध्ये दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली
Rohini Khadse Criticized Devendra Fadnavis : चैत्यभूमीवर काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भाषणे झाली. मात्र या कार्यक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अन् अजित पवार (Ajit Pawar) यांची भाषणे वगळल्याचं समोर आलं. पाहायला मिळाले. आदल्या रात्रीच ही भाषणं वगळली, अशी […]
त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री तर आर.आर. पाटील हे गृहमंत्री होते. झगडे यांनी जेव्हा
Priyanka Chaturvedi May Join Ajit Pawar’s NCP : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) अजितदादांच्या (Ajit Pawar) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय घटस्फोट देण्यास सज्ज असल्याची माहिती मिळतेय. हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 […]
ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे.