'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे (Ek Tichi Goshta) नुकताच पार पडला.
ज्या पीक विमा कंपन्या दोषी सिद्ध होतील त्यांना काळ्या यादीत टाकून शासन यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येईल.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, कधीच रवी दादा आगे नाही, ना रविंद्र चव्हाण आगे बढो नाही, तर भाजप आगे बढो असं पाहिजे.
आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही
New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रश्नावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता राज्य सरकारने तीन अनुभवी सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रखडलेल्या मुलाखतींशिवाय आयोगाच्या अन्य कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (MPSC Appointment New Three Members) Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ; पटोले एक […]