मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात येणार आहे.
राज ठाकरे आणि राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट झाली तर राजकारण तापण्यास सुरुवात होते.
Karuna Sharma यांनी देखील कसलेंचीच री ओढली आहे. त्या म्हणाल्या धनंजय मुंडें हेच वाल्मिक कराडचा गेम करू शकतात.
मुंबई : मुंबई विमानतळ म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे हातात बॅगा घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशांची गर्दी. कधी कधी याच गर्दीचा फायदा घेत आणि चालाखी करत अनेकजण तपास अधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. पण फसतील ते अधिकारी कसले. असाच काहीसा प्रकार पुण्याच्या (Pune) भालेराव काकांसोबत घडला. या काकांनी केलेली युक्ती अधिकाऱ्यांच्या लक्षात आली अन् […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य नदी आहेत. म्हणून मी भाजपात आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी भाजपात प्रवेश केला असे पंडीत पाटील म्हणाले.
आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, तेव्हा मी राऊतसाहेबांना फोन केला. संजयकाका उद्या बोलायचं काय? मला विषय काय दिलाय?