महायुतीकडून ठाकरे गटाला डिवचलं जात आहे. यातच आता शिवसेना भवनासमोरील एक बॅनर चर्चेत आला आहे.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक पार पडली.
एकनाथ शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीमध्ये उबाठाला मोठा झटका दिलाय. शिंदेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत 3 माजी नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Maharashtra Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र, आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी रिमझिम ते हलक्या सरी (Rain Update) सुरूच आहेत. खबरदारी म्हणून मुंबईसाठी (Mumbai Rain) हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईबरोबरच […]
या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालला होता. त्यावेळी ही घटना घडली.
BJP प्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीत विजय मिळाला. त्यावरून भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन ठाकरेंवर निशाणा साधला