भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामती येथे त्यांना परवाणगी नाकारण्यात आली.
अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कु्ंद्रा या दाम्पत्याविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे
मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.