येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. लालबागचा राजाही सजला.
राज्यातील नेतृत्वाकडून आता आपल्याला अपेक्षा नाही, त्यामुळे केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असं लक्ष्मण हाके म्हणाले.
बीडमध्ये संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच, मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही.
राज्यातील महिला सहकारी संस्थांना यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी कामे दिली जातील.
राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत, याला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.