शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातला.
रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातील विविध प्रांतांतून लोक मुंबईत आले आहेत. या लोकांना मारहाणीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली आहे.
Justice Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हिंदी-मराठी भाषावादाच्या दरम्यान मोठं विधान केलं आहे.
हिंदी भाषिक राजकीय नेते आणि उद्योजक मराठी भाषेविरोधात वाटेल ते बोलू लागले. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये अमराठी