Maratha Reservation चा जीआर सरकारने काढला. मात्र त्याला विरोध होत आहे. याप्रकरणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Navnath Ban यांनी मोदीच्या वाढदिवशीच मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना घडली. या प्रकरणाचा बोलविता धनी समोर यावे. अशी मागणी त्यांनी केली.
Meenatai Thackeray यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड, असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.
State Transport Corporation ने राज्यातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.