पुणे : आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान मिळणार असल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, चित्रपटांच्या अनुदान नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली. यापुढे थीम आधारित चित्रपटांना अनुदान देण्याचा आपण निर्णय करत आहोत. […]
पुणे : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम त्या काळात आमचे खंदे समर्थक होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज पतंगराव कदम यांच्या जन्मदिनी त्यांच्या नावे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे अदर पुनावाला यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री […]
पुणे : पतंगराव कदम एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते, असं वक्तव्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnvis) यांनी एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम(Patangraokadam) यांच्या जन्मदिनानिमित्त भारती विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे (Serum Institute) अदर पुनावाला यांना कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल ‘पतंगराव कदम’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस […]
पुणे : आजकाल कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणवून घ्यायला लागलाय, कोणीही कशाचेही संदर्भ द्यायला लागला आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी आज पुण्यात बोलताना केली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्यात महापुरुषांना ओढणे हे […]
पुणेः राज ठाकरे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर का टाकत नाही ?, याचे उत्तर त्यांनी एका प्रकट मुलाखतीत दिले आहे. सोशल मीडियावर काहीही कमेंट येत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावायला हवेत, असे राज ठाकरे म्हणाले. जागतिक मराठी अकादमी व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंगचित्रकार, मनसेप्रमुख राज […]
पुणे : मराठी तरुण नोकरी करत नाही किंवा त्यांना अटी सांगून काम करायची सवय आहे, अशी परिस्थिती नाही. पण मराठी तरुणांना याची माहिती नसते. ती मराठी तरुणांपर्यंत पोहचवायला हवी. अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे […]