चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. मागील काही महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. काही दिवसापूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. मागच्या वर्षी लक्षणीय पद्धतीने गाजलेल्या विधान परिषद आणि […]
पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. […]
मुंबई : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे. असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले, सुशांतची हत्या झाले हे सिद्ध होत आहे. कुपर हॉस्पिटलचे […]
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील काही दाखल्यांसह संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण पुरतं ढवळून निघालंय. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी अजित […]
पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैदेत असलेल्या तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मृत झालेल्या कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद ही पोलिसांनी अकस्मात म्हणून केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे […]