Sanjay Raut News : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘कोश्यारी खोटे बोलत आहेत. कॅबिनेटने एखादी शिफारस केली असेल तर 72 तासांच्या आत मंजूर करायची असते. कॅबिनेटची मंजुरी […]
मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) त्या यादीला मंजुरी दिलीच नाही. याचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नव्हतं. आता एका मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी गौप्यस्फोट करीत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) ठपका ठेवला. 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल […]
मुंबई – शिवसेना भावनावर (Shivsena Bhavan) आम्ही कोणताही दावा सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना शिवसेना भवन संपत्ती वाटत असेल पण आम्ही ज्यावेळी त्या रस्त्याने जाऊ त्यावेळी नमन करु, अशी आमची भूमिका राहणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे. संजय शिरसाट पुढं म्हणाले, आमची लढाई ही […]
मुंबई : राज्यात अनेक लहान मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. सर्वच प्रकल्पांच्या सूक्ष्म नियंत्रणासाठी महारेराने पावले उचलायला सुरूवात केलेली आहे. गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रकल्पात मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सहभागी झालेले असतात. ही बाब आणि भविष्यात अशा प्रकल्पात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणींची शक्यता आणि त्यामुळे प्रभावित होऊन शकणाऱ्या ग्राहकांची व्याप्ती लक्षात घेऊन अशा प्रकल्पांच्या आर्थिक स्थितीचे, […]
मुंबई : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Paradesi) यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केली आहे. तर आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह ( Brijesh Singh ) यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आज दोन महत्त्वाच्या पदाच्या नियुक्ति केल्याने प्रशासनात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंग ( IPS Brijesh Singh ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी या पदावर आल्याने आयएएस अधिकारी केडर मध्ये याविषयी कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस […]