- Letsupp »
- mumbai
मुंबई
Sanjay Raut : काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत, संजय निरुपम कोण? राऊतांच्या वक्तव्याने जागावाटपाचा तिढा वाढला
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
जरांगे मुंबईत धडकणार! वादळ रोखण्यासाठी शिंदे सरकारकडे पाच पर्याय
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषणासाठी सकाळी 9 वाजता कूच करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगेंनी केले असून, आज (दि.28) या आंदोलनासाठी जरांगेंनी त्यांचा मुंबईत धडकण्याचा ‘रूट’ मॅप जाहीर केला आहे. मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या […]
-
Manoj Jarange : ठरलं तर! नगर-पुणे मार्गे मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांनी ‘रुट’ केला जाहीर
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा […]
-
Sanjay Raut : ‘निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण’.. राऊतांनी ठणकावलं!
Sanjay Raut: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा देशाचा नव्हे तर भाजपाचा राजकीय सोहळा आहे. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का, […]
-
आरबीआयला धमकीचा मेल: मुंबई पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
Threat email : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) धमकीचे ईमेल (Threat email) पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना गुजरातमधील वडोदरा येथून पकडण्यात आले. एका व्यक्तीची ओळख आदिल रफिग अशी आहे, तर […]
-
Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे […]
-
भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…
Sunil Tatkare : जेवढे आमदार शिंदे गटाचे आहेत, तेवढेच आमदार आमचेही आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत समसमान जागा वाटप व्हावे अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी मांडली होती. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की समसमान जागा वाटप होईल असं काही नाही. […]









