- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Manoj Jarange On CM Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (दि.24) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री […]
-
आज खरं बोलण्याचा दिवस आहे; दिशा अन् सुशांतचं नाव घेत नितेश राणेंचं ठाकरेंना चॅलेंज
मुंबई : आज संपूर्ण राज्यासह देशभरात दसऱ्याचा (Dasera Festival) सण मोठा उत्सवात साजरा केला जात असून, दुपारी पंकजा मुंडे (Pankaja Mude) आणि संध्याकाळी उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप नेते नितेश राणेंनी […]
-
Sanjay Raut : ‘फडणवीसांना जास्त कंठ फुटलाय, आधी ‘ड्रग्ज’च्या रावणाला संपवा’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. या घटनेचे जोरदार पडसाद उमटत […]
-
आता पालघरमध्येही ड्रग्जचा कारखाना; मिराभाईंदर एलसीबीकडून पर्दाफाश
राज्यातील विविध जिल्ह्यांत ड्रग्जचे कारखाने आढळून आल्याची माहिती समोर आलेली असतानाच आता आणखी एका जिल्ह्यातही ड्रग्जच्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातील कारखान्यावर मिराभाईंदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केलीयं. मोखाडा तालुक्यातील कावळपाडामध्ये एका फार्म हाऊसमधून ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. …अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहाणीचा खटला […]
-
‘धोरण आखले आहे’! दसऱ्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करत शिंदे सरकार देणार जरांगेंना मोठं गिफ्ट?
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. […]
-
जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Maratha Reservation : सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची दिलेली मुदत संपत आहे. या एक महिन्यात सरकारने काही निर्णय घ्यावेत, काही प्रक्रिया कराव्यात आणि आम्हाला आरक्षण […]








