- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला
Nitesh Rane : ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेल्यानंतर तेथील कुलर आणि पंखे बंद पडले होते. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आज सकाळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकावर घणाघाती टीका केली. एका महिलेला घाबरले असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर […]
-
ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा
Dada Bhuse On Sushma Andhare : ललित ड्रग्ज प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अधारे (Sushma Andhare)यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मंत्री दादा भुसे यांची नार्को टेस्ट (Narco test)करा, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला […]
-
Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’; राज ठाकरेंचा रोखठोक इशारा
Raj Thackeray : राज्यातील टोलनाक्यांच्या मु्द्द्यावर आक्रमक झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ‘मी कधीच असं राजकारण पाहिलं नव्हतं’, असं राज ठाकरे म्हणाले. ‘ज्या नागरिकांना राग येत नाही, त्या देशाचे काय […]
-
ललित पाटीलला पुण्यात ‘एन्काऊंटरची’ भीती; न्यायालयात पोलिसांवर मोठा आरोप
मुंबई : मी पुण्यातील ससून रूग्णालयातून पळून गेलो नव्हतो तर, मला पळवण्यात आल्याचा खळबळजन दावा ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने कॅमेरासमोर बोलताना केला आहे. तमिलनाडू येथून ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (दि.18) त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दुसरीकडे ललितला एन्काऊंटरची […]
-
माध्यमांशी कमी बोला अन् काम लवकर करा : सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना सल्ला
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी कमी बोलावं आणि काम लवकर करावं, असा सल्ला देत सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेताना होत असलेला विलंब या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा […]
-
‘त्यावेळी’ साहेब दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते : आव्हाडांनी सांगितला शरद पवारांचा निर्धार
मुंबई : शरद पवार यांची कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करण्याची तयारी आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीवेळी ते वकिलाही पाठवू शकले असते. पण ते स्वतः गेले आणि दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते, अशी आठवण सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा संघर्षाचा निर्धार असल्याचे सांगितले. ते लेट्सअपला […]









