- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘तुमच्या पक्षाचा दाऊद अध्यक्ष अन् छोटा शकील सेक्रेटरी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात !
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी […]
-
Varsha Gaikwad : दसरा मेळाव्यासाठी 48 वर्षांची ऐतिहासिक रावण दहन परंपरा खंडित; वर्षा गायकवडांनी शिंदे गटाला घेरलं
Varsha Gaikwad : मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळाच्या रामलीला कार्यक्रमावरून सरकार आणि विशेषतः शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कारण शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ व सहित्क कला मंडळाचा रावण दहन कार्यक्रम दसऱ्याच्या आदल्या दिवशी करण्यासाठी सांगितले आहे. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? यावेळी […]
-
आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे अन् ठाकरे दोघांनाही धक्का; याचिका एकत्रिकरणावर नार्वेकरांचा निर्णय
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकूण 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांची एकत्रित […]
-
देशाचं सरकार माझ्या दिव्यांगत्वाला…; दिव्यांग तरुणीच्या पोस्टवर फडणवीसांची दिलगिरी
मुंबई : देशात विविध शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकठिकाणी दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही सोय़ीसुविधा नाहीत. याचीच प्रचिती मुंबई विवाह रजिस्ट्रार ऑफीसमध्ये (Mumbai Marriage Registrar Office) आली. लग्नाच्या नोंदणी रजिस्टर कार्यालयात गेलेल्या एका दिव्यांग तरुणीला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी व्हीलचेअरवरून उचलून न्यावे लागले. यामुळे तरुणीने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तरुणीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
Devendra Fadnavis : आता ठाकरे-पवार माफी मागणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय 2003 मध्ये झाला आहे. तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली होती. त्यानंतर 2010 साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली. 2011 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. 2013 सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना […]
-
ललित पाटील प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात; फडणवीसांकडून धक्कादायक खुलासे
मुंबई : पुण्यातील ससून रूग्णालायतून पळ काढलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) मुसक्या आवळल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणात अजून खूप खोलात जायचे असल्याचे सांगत त्यांनी ललित पाटीलबाबत ठाकरे गटाला […]









