पुतीन आणि ट्रंप यांसारख्या राष्ट्रध्यक्षांना पंतप्रधान मोदी हैद्राबाद हाऊसमध्येच का भेटतात? काय आहे नेमका यामागचा इतिहास.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर. दौऱ्यात 25 करारांवर सह्या करण्याची शक्यता

  • Written By: Published:
untitled design 47

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुतीन हे 30 तास दौऱ्यादरम्यान भारतात असणार आहेत. पुतीन हे दौऱ्यात 25 करारांवर सह्या करण्याची शक्यता आहे. पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे नक्कीच दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले होतील. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर अंतराळापासून ते व्यापारापर्यंतची दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार ते 5 डिसेंबरला सकाळी 11:50 वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतील, जिथं दोन्ही देशांचे नेते 23 व्य भारत-रशिया शिखर परिषदेचा भाग असतील.

बातमी अपडेट होत आहे…

Tags

follow us