देशात कोरोना वाढतोय, डब्ल्यूएचओनो सांगितलं कारण…

देशात कोरोना वाढतोय, डब्ल्यूएचओनो सांगितलं कारण…

नवी दिल्ली : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुरुवारी (30 मार्च) ला आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 3,016 रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे.

जगभराच XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. एका अभ्यासानुसार कोरोनाचा Omicron व्हेरिएंट सध्या 600 हून अधिक लीनियेज सर्कुलेशन करतो. त्यामुळेच स्पाईक प्रोटीनमध्ये एक अतिरिक्त म्यूटेशन झालं आणि त्यातूनच कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 झाला आहे. भारताता त्याने XBB1.1.5 ची जागा घेतली आहे.

Corona Update : देशात पुन्हा कोरोनाची दहशत; सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार पार

XBB.1.16 व्हेरिएंटचे 22 देशांमध्ये 800 रूग्ण आढळून आले आहेत. एका अभ्यासानुसार XBB.1.16 व्हेरिएंटची संक्रामकता जास्त आहे. मात्र त्याने अद्याप भायावाह रूप घेतलेलं नाही. डब्ल्यूएचओ त्याचं मॉनिटरिंग करत आहे. तसेच असे देखील सांगण्यात आले आहे की, या पार्श्वभुमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube