Radhakrishna Vikhe on Kirit Somaiyas Protest : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना हैराण करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी काल आपल्याच सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांचा बंगला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावरूनच त्यांनी मंत्रालयातील महसूल खात्याविरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयाबाहेर […]
Sujay Vikhe On Ram Shinde : भाजपचे (BJP)विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत सुजय विखे यांना विचारले असता मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, मी दिल्लीत होतो, मी त्यांचं स्टेटमेंट […]
Radhakrishna Vikhe on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत […]
Shivpuran Story Organized In Nandurbar : खारघर (Kharghar)येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)वितरणाचा कार्यक्रम उघड्यावर घेतल्याने उष्माघाताने (heat stroke) अनेकांचा बळी गेले आहेत. त्यानंतर राज्य शासनाने 19 एप्रिलपासून उन्हाळ्यात खुल्या जागी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यक्रमांवर बंदी (Ban on events)घातली आहे. हा निर्णय घेऊन घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नंदुरबारमध्ये (Nandurbar)मुख्यमंत्री […]
आज जगभरात अनेक ठिकाणी ईद साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी हटक्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिला आहेत. आपल्या सोशल मीडियावरून मिसेस करताना कोल्हे यांनी सरकावरच टीका केली आहे. “ईद च्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak लिहलं. I लई importanat! नाहीतर राजकारणात असलेल्यांना आईची आय आठवेल. […]
Radhakrishna Vikhe : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वाधिक धक्का विखे यांनाच बसला आहे. कारण, दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) हे खासदार आहेत. त्यांनी पुन्हा खासदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षात कुणीही विरोधक नाही […]