एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
Bombay High Court Order Dont Arrest Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘देशद्रोही’ म्हणल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) मोठा दिलासा मिळालाय. कुणाल कामराला अटक करू नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय. काल याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध […]
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी (ता. २४) पहाटे ही कारवाई केली. उमरी शिवारात महालक्ष्मी
Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]