Kaka Koyate: मला राजकारणात काही धोके मिळाले होते. गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले.
सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने टाहो फोडला. अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपाळावर कुंकू भरलं.
Gautam Co-operative Bank: गौतम सहकारी बँक ही केवळ व्यवहाराची संस्था नसून विश्वास प्रगती आणि अत्याधुनिकतेचे प्रतीक आहे, ह्यावर शिक्कामोर्तब.
यावर आता भाजपचे आमदार आणि निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे हे मात्र आपल्या भावाच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधक म्हणतात की काँग्रेस संपली. तस काही नसून काँग्रेस आमच्या मनात आहे.
देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.