निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे.
नांदेडमध्ये 19 वर्षीय सक्षम ताटेची हत्या केल्यानंतर सक्षमच्या आईने घेतलेल्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलंय.
सोलापुरात शिवसेना-भाजप संघर्ष टोकाला पोहोचला असून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाच्या पथकाने छापेमारी केलीयं.
बीडमधील बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आल्यास गु्न्हा दाखल करण्यात येईल.
Ranajagjitsinha Patil : रेल्वेसाठी 50 टक्के निधी राज्याकडून यायचा होता. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने एक रुपया दिला नाही.
निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय हा काही फक्त कोपरगाव पुरताच मर्यादित नाही तर बारामतीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली.