माझ्यासमोर वडिलांवर गोळी झाडली, तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्याजवळ होता, माझ्या हाताला गोळी घासून गेली असल्याचा थरार हर्षल लेलेंनी सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case Two officers appointed in SIT : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठं अपडेट आहे. दोन अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी ही नियुक्ती केली असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या […]
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) 12 नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्षांविरोधात बंड पुकारला होता.
अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि धुळे येथून गेलेले (Jammu Kashmir Attack) सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]