महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या (Election) याचिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Rajan Patil यांना थिटेंच्या अर्ज बाद होण्यावर प्रश्न विचारला असता. अजित पवारांचं नाव न घेता गंभीर आरोप केला.
Ajit Pawar यांनी जिंतूरच्या विकासाबाबत वक्तव्य करताना मेघना बोर्डीकरांवर टीका केली होती. त्यानंतर बोर्डीकरांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
Kaka Koyate: पण ते माझे मित्र आहेत. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघांनी काम केले आहे. आमदार आशुतोष काळे हे मला अजितदादांकडे घेऊन गेले होते.
एवढे दिवस ते अंग झटकत होते, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही असं म्हणत होते.
Kaka Koyate : मी उमेदवारी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आग्रह धरला. गावाच्या विकासासाठी काही करा, असे ते म्हणाले.