धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते.
राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलायं.
दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला असून या महोत्सवात 'शांतीनिकेतन' हा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी. खालच्या पातळीवर ट्रोलिंग कऱण्यात आली तर मी परळीत येऊन धडा शिकवेन - तृप्ती देसाई
'एकनाथ शिंदे आणि मी सर्व सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहोत. त्याच्यामुळं दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर