Santosh Deshmukh: तपासासाठी गरज पडली तर आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळू शकतो, असे सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे
वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
महायुतीच्या तिनही घटक पक्षाचे प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कशा लढवायच्या? याबाबत निर्णय घेतील, असं तटकरे म्हणाले
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बारावीच्या हॅाल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर त्यांच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी जेष्ठ नेते छगन भुजबळ दाखल झाले त्यावेळी त्यांनी आपण अजूनही नाराज असल्याचे संकेत दिले.